वसमतला नारीशक्ती सन्मान सोहळ्यात 220 महिलांना पुरस्काराने सन्मानित
वसमत प्रतिनिधी :
स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहत नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता
समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन त्यांना पुढील कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शिका सौ. स्वाती कोल्हे यांच्या नियोजनात तब्बल 220 महिलांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी नारीशक्ती सन्मान सोहळ्याला उपस्थित राहून महिला वर्गाला संबोधित केले
यावेळी कार्यक्रमात अध्यक्षा सौ. मंगलाताई खानापुरे
मार्गदर्शीका – सौ. स्वाती संतोष कोल्हे,
प्रमुख अतिथी –
सौ. वर्षाताई नवघरे , साथ कुरेशी
सौ संगेवार मॅडम, सौ. बडवणे काकु , कुसुमताई पडोळे,
सौ रेणुका पतंगे,सौ. रुक्मीणबाई भोसले,सौ. सारिका चव्हान, सौ. सारीका हळवे,
सौ. उत्कर्षा बाहेती
सौ. कांचनताई शिंदे
सौ. त्रिमल्ले ताई
सौ, भाशाताई देशमुख
सौ. नसीम बेगम
सौ. रुपाली दगडू कु. स्नेहा मनोहरे
सौ. जयमाला गोरे
सौ. अश्विनी ठाकुर
सौ. सुमन पोपले
सौ. कऋतुजा ताई होरे सौ. जयश्रीताई बेंडे,
कौसल्याताई हरणे
सौ. सिमाताई जाधव
सौ. गायत्री डोरे
सौ. प्रतिभा मानवते
सौ. चंद्रकला बोंगाणे
सौ. राजश्री कदम् सौ. ज्योती वाढूळे
सौ, नंदाताई कुल्ये
आमेशा कुरेशी
पुरस्कार्थी महिला सर्व नगरपरिषदेच्या महिला नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या, व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
