मास्टर कृष्णा देवणे यांच्या नेतृत्वात आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट चा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना
वसमत : मास्टर कृष्णा देवणे यांच्या आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन क्लास मधील विद्यार्थी सोलापूर येथे होणाऱ्या 8 व्या स्किल्डो मार्शल आर्ट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाला
मास्टर कृष्णा देवणे हे विद्यार्थ्यांना तंत्रपारंगत व संरक्षणात्मक आत्मरक्षा साठी मुलांना दररोज सरावा द्वारे क्लास घेत असतात यांच्या नेतृत्वात निघालेल्या या संघामध्ये
मुलीमध्ये १) दिक्षिता माळे 2) उत्कर्षा कदम 3) उर्वी माळे 4) नंदनी पेंढारकर 5) सानवी वाघिले 6) जयश्री कोचार 7) स्वरा भोसले 8) प्रितिका जाधव 9 ) मुंजाजी गव्हाणे 10) विनायक रोडगे 11) प्रणव तोष्णीवाल 12) सार्थक किरगे 13) आदित्य जयस्वाल 14) प्रतिक्षा कज्बे,मास्टर संतनु सूर्यवंशी मास्टर गजानन दुमाने मास्टर कृष्णा देवणे हे सर्व सोलापूर येथे होणाऱ्या स्किलडो मार्शल आर्ट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाले त्यावेळी अहिल्यादेवी संस्थेचे अध्यक्ष बि.डि. कदम सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सरिताताई शिवाजीराव पतंगे ब .स्मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर, संदीप कदम सर, गणपत नरवाडे सर, शिवाजीराव पतंगे प्रा . सचिन कोल्हे, गुजराती सर, पत्रकार नितीन वाघिले, पांडुरंग कदम, प्रकाश कोचार, शिवराज भोसले, गणेश माळे, भांबरे सर, विनोद फुलसावंगे, यांनी शुभेच्छा दिल्या
