कुरुंदा व परिसरातील विकास कामांचा आ. राजू भैया नवघरे यांनी घेतला आढावा
वसमत ( प्रतिनिधी) :
वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा व परिसरातील विविध विकास कामांचा आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या व सध्या पूर्णत्वास आलेल्या कामांची पाहणी आमदार राजू भैया नवघरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली
टोकाई गडावरील हेमाडपंती मंदिर बांधकामाची पाहणी करून डी पी साठी महावितरण अधिकाऱ्याची बैठक
बांधकाम विभाग मधून चोंडी रोड ते बाहेरील बस थांबा नाली बांधकाम व रस्ता डांबरीकरण पूर्ण झाले आहेत .
बांधकाम विभाग मधून बस स्टॉप ते नदी पूल पर्यंत नाली बांधकाम या कामाची पाहणी .
कॉम्प्लेक्स ते प्रवस्ती नगर नाली बांधकाम करणे या कामाची पाहणी .
जलसंधारण व जि.प. मधून जुने बस स्टॉप ते नरहर कुरुंदकर विद्यालय पर्यंत नाली बांधकाम करणे व रस्ता हा रस्ता पूर्ण झालेला आहे या रस्त्याची पाहणी
आमदार राजू भैया नवघरे यांनी केली त्यावेळी आशीर्वाद इंगोले,
दत्त रामजी इंगोले . व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
