आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट च्या विद्यार्थ्यांनी गाजवले हिंगोली जिल्ह्याचे नाव
20 गोल्ड मेडल , 8 सिल्वर मेडल, 4 ब्रान्झ मेडल मिळवत केले शानदार प्रदर्शन
वसमत ( प्रतिनिधी ) :
मास्टर कृष्णा देवणे यांच्या क्लास मधील विद्यार्थ्यांनी 8 वी स्किल्डो मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 20 गोल्ड, 8 सिल्वर, 4 ब्रांन्झ अशी पदकाची कमाई केली
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये
1) सानवी वाघिले 1गोल्ड 1 कास्य
2) प्रतीक्षा कसबे 1गोल्ड1 सिल्वर
3) सार्थक किरगे 1 गोल्ड1 सिल्वर
4) सचिन बडवणे 2 गोल्ड मेडल
5) उत्कर्षा कदम 1 गोल्ड1 सिल्वर
6) नंदिनी पेंढारकर1गोल्ड1सिल्वर
7) आदित्य जयस्वाल 2 गोल्ड
8)प्रणव तोष्णीवाल1गोल्ड1सिल्वर
9) जयश्री कोचार 1 गोल्ड1सिल्वर
10) स्वरा भोसले 2 ब्रान्स मेडल
11)प्रीतीका जाधव1सिल्वर1कास्य
12) उर्वी माळे 1 गोल्ड 1 सिल्वर
13) विनायक रोडगे 2 गोल्ड मेडल
14) दिक्षिता माळे 2 गोल्ड मेडल
15) मुंजाजी गव्हाणे 2 गोल्ड मेडल
मास्टर कृष्णा देवणे, मास्टर शंतनू सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले
त्यांच्या या उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . सरिता ताई शिवाजीराव पतंगे, शिवाजीराव पतंगे सर , प्रा . सचिन कोल्हे, ह .भ.प . माऊली महाराज जमदाडे, संतोष किरगे सर, पंकज कज्बे सर, भोजाजी दवणे गजानन दुमाने, मास्टर कृष्णा देवणे, मास्टर शंतनू सूर्यवंशी , मास्टर दीक्षित माळे, उत्कर्ष कदम , नंदिनी पेंढारकर या सर्वांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
