श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया चे 12 वी परीक्षेत उत्तुंग यश
वसमत (प्रतिनिधी ) :
श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कला, , वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे.
* विज्ञान*
1) विनायक श्रीधर लोखंडे – 90%
2) श्रद्धा गजानन वारे -79%
3) श्रेया दत्ता भोसले – 78.17%
4) वैष्णवी लक्ष्मण जाधव – 78%
5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी – 76.33%
6) धनश्री विनायक भोरे – 75%
7) खुशी पंकज वैजवाडे – 75%
8) सिया संजय वाघिले – 74.33%
9) प्राची अतुल पांडे – 73.33%
10) प्रेम दिनेश गुजराथी – 73%
11) अवनी शशिकांत साखरे – 73%
12) वेदिका वैजनाथ पटवे – 73%
13) शेख झोया शेख अब्दुल्ला – 73%
*कला*
1) कुशवर्ता बाबुराव तागडे – 61%
2) मेमन सूनेहरा बानो मोहम्मद सलीम – 60%
3) प्रतीक्षा राहुल वाघमारे – 59%
4) गजानन गुलाबराव कदम – 59%
5) गौरव विठ्ठल कल्याणकर – 58%
* वाणिज्य *
1) सेजल सोमनाथ मद्रेवार – 91%
2) सुमित संतोष वट्टमवार – 67.33%
