वसमत पोलीसांनी राबवली धूलिवंदन निमित्त ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट.
वसमत येथे आज 3 मार्च रोजी धुलीवंदन सणा च्या पार्श्व भूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी त्या दृष्टीने शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मदिना चौक येथे व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने कवठा फाटा येथे ड्रक अँड ड्राईव्ह टेस्ट घेण्यात आली
धुलीवंदनाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा अबाधित राहावा तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या कारवाई करण्याचे आदेश हिंगोली पोलीस अधीक्षक नीलभ रोहन यांनी दिले होते त्या पार्श्वभूमीवर वसमत शहर व ग्रामीण पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्ट जागोजागी घेण्यात आल्या व कारवाई सुद्धा करण्यात आली
या मोहिमेमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय गजानन बोराटे साहेब . पो हे. डक साहेब ज्यांनी मध्य प्राशन करणाऱ्या वर कारवाई केली
शहर पोलीस पोलीस स्टेशन पो. ढोरे मॅडम पो. गायधन हिंगोली
सर्व शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदरील कारवाईमुळे मद्यपींची चांगले च धाबे दणाणल्याचे दिसून आले
